जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा
अहमदनगर
|
|||||
मुख्य पृष्ठ | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान | मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रम | इंदिरा आवास योजना | राजीव गांधी निवारा १ व २ आणि रमाई आवास योजना | सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ |
जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा ,अहमदनगर ची स्थापना ०२/०२/१९८२ रोजी झाली. ग्रामिण भागातील दारिद्रय रेषे खालील जीवन जगणाऱ्या कुटुंबातील लोकांचे राहणीमान उंचावणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा करते . या संस्थे कडून दारिद्रय निर्मुलन कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे आणि त्यावर देखरेख ठेवण्याचे काम केले जाते. या यंत्रणे कडून इंदिरा आवास योजना, राजीव गांधी निवारा योजना १ व २, रमाई आवास योजना, बी.आर.जी.एफ., एन.आर.एल.एम . या विविध योजना राबवल्या जातात. ![]() ![]() ![]() |
|||||
All rights reserved DRDA, Ahmednagar. 2014 |