जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा
अहमदनगर
|
||||||||||
मुख्य पृष्ठ | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान | मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रम | इंदिरा आवास योजना | राजीव गांधी निवारा १ व २ आणि रमाई आवास योजना | सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ | |||||
:-: मागास क्षेत्र अनुदान निधी :-
योजनेची माहिती :- मागास क्षेत्र अनुदान निधी ही केंद्र पुरस्कृत योजना सन २००६-०७ या वर्षामध्ये सुरु करण्यात आली आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेची सध्या राज्यात औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, नांदेड, नंदुरबार व यवतमाळ या १२ जिल्हयामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेची प्राथमिक उद्दीष्टे :- १] स्थानिक पायाबूत सुविधामधील तफावत भरून काढण्यासाठी आणि विद्यमान निधीतून /स्रोताद्वारे ज्या इतर विकास कामासाठी निधी मिळत नाही त्यांच्यासाठी निधीची तरतूद करणे. 2] केंद्र/राज्य योजनांची एक केंद्रभिमुखता आणि चांगल्या परिणामासाठी साधनसंपत्तीचा वापर यांनी सुनिश्चित करणे. ३]स्थानीक गरजा भागवण्यासाठी विकास योजनांचे उत्तम सहभागात्मक नियोजन, निर्णय क्षमता, अंमलबजावणी आणि सनियंत्रण याबाबत ग्रामिण स्थानिक संस्था यांच्या पदाधीकारयांची क्षमतावाढ करणे. ४] स्थानिक संस्थाना त्यांच्या योजनांचे व कार्यक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी आणि सनियंत्रण करण्यासाठी व्यावसायिक सहाय्य देण्यासाठी तरतूद करणे. |
||||||||||
All rights reserved DRDA, Ahmednagar. 2014 |