जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा
अहमदनगर
मुख्य पृष्ठ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रम इंदिरा आवास योजना राजीव गांधी निवारा १ व २ आणि रमाई आवास योजना सामाजिक व आर्थिक जात सर्वेक्षण २०११

योजनेची माहिती :-

या योजनेचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागातील बेघर भूमिहीन दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जाती / जमाती व इतर वर्गातील कुटुंबाना मोफत घरे बांधून देणे आहे. या योजने मध्ये खालील प्रमाणे जागा उपलब्ध करून घरे बांधण्यात येतात.

१] लाभार्थी स्वतःच्या जागेवर

2] ग्रामपंचायतिच्या स्वतःच्या जागेवर.

लाभधारकांची निवड :-

१] कुटुंब बेघर किंवा कच्चे घर असले पाहिजे.

2]दारिद्रय रेषेच्या कुटुंबाच्या यादीत नाव असले पाहिजे.

३]निवड करताना कमीत कमी उत्पन्न असलेल्यांना प्राधान्य देण्यात येते.

-: इंदिरा आवास योजना :-
All rights reserved DRDA, Ahmednagar. 2014